Tuesday, February 9, 2010

फक्त एकदा आठवूण तर पाहा...

टीव्ही कमर्शियल हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे, नाही का?
हल्ली अती टीव्ही कमर्शियलमुळे तुम्ही हैराण होउन, चॅनल बदलता, पण तरीही जाहिरात किंवा कमर्शियल ‘स्किप’ करु शकत नाही, हे तुम्ही अनुभवलं असेलच, पण एक तो काळ होता की त्यात आपण टिव्ही कमर्शियल एंजाॅय करत असत, तुम्हाला आठवत का ??? मला तरी लहानपणी कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच फार आवडत होत्या, आम्ही तर मित्रकंपनीत ‘तुला कुठली जाहिरात आवडते?’ हा सर्रास प्रश्न विचारत, त्यात प्रत्येकाची चाॅइस वेगळी असयची त्या पैकी आठवणीत राहणा-या काही या ‘खास’ जाहिरातीची आठवण तुमच्यासाठी...
‘धारा’ ब्रॅंडची घरातुन पळुन चालेलेल्या त्या गोड मुलाच्या थिमवर ’जलेबीची‘ अॅड...
http://www.youtube.com/watch?v=PbV5Y5KJCUs&feature=related
तर मोठ मोठया पु-याच्या भोवती खेळणारा तो मुलगा...
दम लग कर हैशाऽऽऽ, जोर लगा के हैशाऽऽऽ त्या हत्तीची - फेविकाॅलची अॅड..।
बुलंद भारत की बुलंद तसवीर - हामरा बाजाज...
http://www.youtube.com/watch?v=xEV8MWd1p3M&feature=related
कॅडबरीज चाॅकलेटच्या क्रिकेड थिम मधील ‘कुछ खास है जिंदगी मे’ अॅड...
http://www.youtube.com/watch?v=485lz0ZEwEw&feature=related
लग्नाच्या वेळी वडीलांकडून मुलीस गिट म्हणून ती टायटन ची घडळ थिम,आणि बॅकग्राउंडला वाजणारी ती सुरेख टायटनची म्युझिक (हि म्युझिक मी आजही रोज ऐकतो)
http://www.youtube.com/watch?v=QikEwUA-6Gk
मीले सुर मेरा तुम्हारा - (दुरदर्शन)
http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc
स्र्पेड द लाईट आॅफ फ्रिडम - (मशाल घेउन पळणारे सर्व क्षे़त्रातील खेळपटू)
पियो ग्लास फुल दुध - काॅ-आॅपरेटिव्ह मिल्क
http://www.youtube.com/watch?v=ZjFH6yZ8LIA&feature=related
जब जिंदगी लगे भारी - पर्क ची प्रिटी झिंटाची अॅड

आणि आशा ब-याचश्या अॅड फक्त एकदा आठवूण तर पाहा, मज्जा येईलआणि जर तुम्हाला कुठल्या आठवत असतील तर जरुर कमेंट करुन पाठवा

1 comment:

  1. सगळ्या मस्त जाहिराती आहेत.पण मला आताच्या जाहिराती जास्त कमर्शियल वाटतात .काय डोक चालवतात यार.ग्रेअट! आताची लेटेस्ट HAPPYDENT White हत्ति ची जाहिरात काय सोलिड आहे.i just love commercial advertisement.

    ReplyDelete