करिअर करण्यासाठी म्हणून पूण्यात आलेला मी, पूण्यात गेली 5 वर्षापासून बॅचलर लाॅईफ जगतोय, हो.... हो.... हो.....बरोबर बॅचलर म्हटल की ‘मस्ती’, ‘आजादी’, ‘खुलेपण’, ‘अॅश’ हे सर्व ठिक आहे, पण ‘ज्याच जळत त्यालाचकळत’ त्यातला हा भाग आहे असो. तसा मी घरातला पहिलाच व्यक्ती, की ज्यांने गावाबाहेर ‘झेंडा’ गाडला, पणएकटयाने राहणे खरच किती अवघड असते, याचा प्रत्यय मला क्षणोक्षणी येतोय. घरातलं ‘शेंडेफळ’ असल्यामुळेकिचनचे ‘महाभारत’ काय असते? हे कधीच कळले नाही,
पण येथे पुण्यात माझ्या रुममेट ला थोडा संयपाक येत असल्यामुळे किचन सेटअप आहे, पण मला त्या स्वयंपाकामधला अर्धा ‘स’ सुध्दा येत नाही, म्हणूनच मी त्या गॅस आणि भांडयांना वळसा घालूनच काम करत असत, पणज्या ज्या वेळी मी त्या गॅस आणि भांडयांकडे नजर चोरुन पाहत असत त्या त्या वेळी मला ती जोरजोरात हसुनचिडवत असल्याचाच ‘भास’ मला हात असत, हा प्रकार मी गेली 2 वर्षापासून सहन करतच होतो, पण एकाविकएंडला माझा रुममेट मला एकटा त्या गॅस-भांडीच्या स्वाधीन करुन, गोवा ट्रिपला गेला, आता मी रुममध्येएकटाच आणि ती हसणारी गॅस आणि भांडी, पण आज मला त्यांच्या सोबत ‘दोन हात’ करायचीच होते, आताआपण काही तरी आंतकवादी कारवाई करतोय या नजरेत मी हळुच जागेचा आढावा घेतला आणि तांदूळ ‘खिचडी’ करण्यासाठी लागणारी सामग्री असावी असा अंदाज बांधला. पण आता खिचडी कशी करायची? याचा काहीच अंदाजनसल्यामुळे, मी पहिले खिचडी करतात तरी कशी ? हे जाणून घेण्याचा शहानपणा केला. त्याच स्वयंपाकघरामधुनआमच्या ‘मातोश्री’ ला फोन लावला... ‘हॅलो आई, आगं,,, मी आज एकटाच घरी आहे, आणि आज ‘मी’ खिचडीकरणार, हे सांगितले’, हे ऐकल्यानंतर आई ‘खुदकन’ हसली आणि तीचा आपल्या लाडक्या मुलाबददलच प्रेमसमोर आलं, ‘पंकु, कशाला करतोस रे, तु बाहेरुन काही तरी खण्यासाठी मागव,’ असा सल्ला दिला, पण आजमहाभारतच्या लढाईचा पहिलीच दिवस होता, आणि मला ही लढई जिंकणं फार गरजेच होतं, याची कल्पना आईलाफोनवर करुन दिली, आणि शेवटी मला तीने खिचडीच्या लढाई साठी होकार टाकीत आर्शिवादही दिला, आणिखिचडीसाठी काय काय लगेल याची लिस्ट आणि करण्याची पध्दत आईने एका दमात सांगून मोकळी झाली.
एकंदर मला आता विजयाचा गुरुमंत्रच मिळाला होता, आणि स्वयंपाकरुम मध्ये परिस्थिती बदलली होती, सर्वभांडी मला भित असल्याचे मला जाणवले, भांडांची आपअपसात लपवा लपवी चलतांनाचा मला भास झाला, पणमी कमीत कमी भांडी वापरायची असा निर्धार केला आणि डायरेक्ट कुकरमध्येच सर्व प्रपंच करायचा ठरवलं, थोडयाही क्षणाचा विलंब न करता मी गॅसवर गारगोटीचा खेळ जसा लहानपणी करतात त्या प्रमाणे गॅस व लायटरचा खेळ केला, 2 - 3 वेळा प्रयत्न केल्या नंतर शेवटी गॅसचा छोटा भडका झाला आणि लढाईला सुरुवातीची तोफेचीसालामी मिळाली, सर्व प्रथम सांगितल्या प्रमाणे थोडस् तेल टाकून ते थोड गरम होई दिलं. आणि मग, थोडे जिराआणि मोहरी घातली, ती तडतड झाल्यानंतर त्यात थोडी रेडिमेड जिंजर-र्गालीक पेस्ट घातली, मग आता तेल जराजास्तच गरम झाल्या नंतर मला हे कळला की मी तांदूळ धुवून घेतलच नाहि, मग गॅस बंद करुन तांदूळ धूवूनघेतले नंतर गॅस परत चालू केला आणि मग ते तांदूळ त्यात टाकले, पण नंतर अस लक्षात आल की खिचडी मध्येतांदूळाची बहिण ‘दाळ’ सुध्दा असते मग पुन्हा गॅस बंद केला आणि दाळीला आंघोळ घातली आणि परत गॅसपेटवला, सध्या त्यात पाणी न घतल्याने त्या जिंजर र्गालीक पेस्ट आणि जीरांचा कलर काळाकुट झाला होता, फायनलि मी त्या कुकर मध्ये एकदाची दाळ घातली आणि पाणी ओतलं थोडास बरा सुगंध स्वायंपाक घरातआल्यानंतर मी छातीफागवून स्लाॅ मोशन मध्ये मान फिरवली.... मी कोणाली तरी खिचडी कशी करायची, याचीन बोलता शिकवण देतोय असा भाव चेह-यावर आणला, कुकरमधल्या सर्व पदार्थाला थोडस हलवून आता कुकरचझाकन लावूयत म्हणून ते पाहत होतो, झाकन मिळाल आणि आता झाकन लवतांना मी जिवाची पराकाष्टा सुरुकेली. जवळपास 5 मिनिंटे कुकरच झाकण मी नुसताच त्या वरुन गोल फिरवीत होतो, पण झाकन काही कुकरलाबसायला तयारच नव्हत, एक वेळ अशी आली की मी आता हरलो असा ‘पांढरा झेंडा’ दाखवणार त्या क्षणीच देवालामाझी कीव आली आणि झाकण लागल.
आता आईने सांगितल्या प्रमाणे माझ्या खिचडी मध्ये आणि माझ्या मध्ये दोन शिट्टीच अंतर होतं, दोनमिनिटझाल्यानंतर माझ्या मनात कुतुल येण सहाजीकच होत की तांदूळाच होत तरी काय? या कुतुलहा पोटीच मीएक शिट्टी झाली कीच थोडा गॅस कमी करुन, कुकरच झाकन पूर्ण उघडणार नाही, याची कळजी घेत खिचडीचीपाहिणी केली पण अंदाज बांधता आला नाही. यात नेमक काय होतय, मग पुन्हा अलगत झाकन बंद करुन गॅसवाढवला आणि तुर्तास स्वयंपाकघराला रामराम ठोकला व माझाा लॅपटाॅप आॅन केला, विंडो लोड झाल्यानंतरनेट कनेक्शन चालु करण्यासाठी डायलअपला डबल क्लिक केला, आणि इंटरनेट चालू, मग काय सारं विश्वचआपलं.... ‘जी टॅक’ आॅन केल्यानंतर मित्रांशी गप्पा मरत असतांनाच मि खिचडी ठेवली आहे हे लक्षात आलं आणिपळत जावून गॅस बंद केला आणि मग कुकर खली उतरविला, सर्व वाफ काढल्यानंतर डोळे मोठ मोठी करीत मीकुकर मध्येच शिरलो आणि अस लक्षत आल की आपण ‘कलरफूल’ खिचड केली आहे, सर्व किचडी काढल्यानंतरपिवळी, नांरगी, चाॅकलेटी तर खलच्या ताळाला ‘काळी’ होत जाणारी खिचडी सर्व एका ताटात घेवून मी आतालढाई जिंकल्याचा फरमान आईकडे फोनवरुन कळवला आणि आईने ‘पुढची दोन-तीन वर्षा आता लग्न नकोकरायला’ असा हुकुमही सोडला, असो
हो खिचडी खुप चांगली झाली होती. अहो खरच चांगलीच होती, हो मीठ विसरलो होतो हे तर खर आहेच, जिरेकरपल्यामुळे मध्येच जळालेली जव लागत होती, जिंजर र्गालीक पेस्ट पूर्ण जळाल्यामुळे ती कशी लगत होतीयाचा वर्णन मला करताच येणार नाही, हे सर्व जरी खर असलं तरी खिचडी एकंदर छानच होती,
काय ? काय ? तुम्हाला आवडली काय बोलता ? या की मग घरी ‘वेलकम’

Kadhi kartay parat khichadi?
ReplyDeletePost chan zali aahe...Kharch Yudhacha prasang asto aaplyasathi ha...Mala anubhav aahe..
हे..हे..हे...
ReplyDeleteहिच माझी अवस्था होती काही वर्षापुर्वी, अश्या काही लढाया जिंकुन मी सुद्धा आता थोडफार बरं जेवण बनवितो... (खिचडी स्पेशलिस्ट फक्त) ;-)
तशी खिचडी आवडली तुमची, पण तुर्तास नको, आज चांगलं जेवण झालं आहे...हा.हा.हा...
मस्त वर्णन!
He dude pankaj....
ReplyDeleteI never knew this side of ur personality!!!
dude nice blog yaar!!!!
keep it up...
Dev
Ekdam chhhan!!!! too good.... mazi pahili khichadi.... ekhadi vinodi katha vachato ahe ase vatale....
ReplyDeleteanjali
Baki kahi aso, blog chi Khichadi ekdam chhan jamli ahe..!
ReplyDeletePudhchya blog rupi khichadi chi vaat pahat ahe.. ;)
Keep it up!
Mandar